
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

नागपूर :मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय घडले?
Bacchu Kadu Morcha Latest News: बच्चू कडू यांनी नागपूरमध्ये आंदोलन सुरू केले असून, गुरुवारी मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत. पण, अपेक्षित निर्णय झाला नाही, तर आंदोलन तीव्र करण्याबद्दल बच्चू कडूंनी मोठी घोषणा केली. ...

क्रिकेट :इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
आता भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील लढतीनंतर मिळणार दुसरा फायनलिस्ट ...

जालना :मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
Manoj Jarange Patil Bacchu Kadu Morcha: बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली नागपूरमध्ये वर्धा रोडवर आंदोलन सुरू असून, या मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील रवाना झाले आहेत. ...

नागपूर :मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
Bacchu Kadu Morcha News: बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करण्यासह इतर मागण्यांसाठी महाएल्गार मोर्चा काढला असून, बुधवारी रात्री सरकारने दखल घेत मंत्र्यांना त्यांच्याशी चर्चा करायला पाठवले. ...

पुणे :Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
Nilesh Ghaiwal News: गँगस्टर घायवळने स्वतःसह आई-वडील, भाऊ, पत्नी आणि नातेवाईकांच्या नावावर जमिनी घेतल्या आहेत. हे सगळे तीन वर्षात झाले आहे. ...

राष्ट्रीय :भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, ही चर्चा सकारात्मक वातावरणात पार पडली. तसेच, दोन्ही देशांनी सीमावर्ती भागांत शांतता आणि स्थिरता राखण्यावर जोर दिला... ...

फिल्मी :Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
Sudhir Dalvi Hospitalised: साई बाबांच्या भूमिकेमुळे ओळखले जाणारे प्रसिद्ध अभिनेते सुधीर दळवींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ते सध्या गंभीर आजाराशी झुंज देत असून कुटुंबीयांनी त्यांच्या चाहत्यांना मदतीचं आवाहन केलं आहे ...

राष्ट्रीय :"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
बिहारचे भले नक्सलवाद आणि भ्रष्टाचार पसरवणाऱ्यांकडून होणार नाही. बिहारचे भले केवळ मोदी आणि नितीश बाबूच करू शकतात, असेही शाह यावेळी म्हणाले. ...

सातारा :Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
Phaltan Doctor News: फलटणमधील डॉक्टर तरुणीने आत्महत्या करण्यापूर्वी प्रशांत बनकरला फोटो पाठवले होते. त्यात शेवटचा फोटो छताला लटकलेल्या ओढणीसह होता. ...

महाराष्ट्र :फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
माजी न्यायमूर्तीच्या अध्यक्षतेखाली समिती नेमावी अशी मागणी त्या कुटुंबाने केली. महाराष्ट्र पोलिसांवर, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर त्यांचा विश्वास राहिला नाही असंही मेहबुब शेख यांनी म्हटलं. ...

महाराष्ट्र :शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
देवेंद्र फडणवीस तुमचा बिस्तारा नागपूरला आणल्याशिवाय आम्ही शांत राहणार नाही असा इशारा जानकरांनी दिला. ...
